कचराकोंडी जागर संवाद

Posted on Posted in events, मराठी

औरंगाबाद कचरा प्रश्न सोडवण्यासाठी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई (विभागीय केंद्र औरंगाबाद) यांनी संवाद आयोजित केला आहे. त्यामध्ये वायु टीम ला बोलण्याची संधी मिळाली आहेkachrakondi jagar sanwad

सर्व औरंगाबादकरांना या कार्यक्रमाचे वायु टीम तर्फे निमंत्रण

सोमवार, २ एप्रिल २०१८

सकाळी ९ ते दुपारी २ वा

स्थळ: आर्यभट्ट सभागृह, जेएनईसी महाविद्यालय

एमजीएम परिसर, औरंगाबाद

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *