नैसर्गिक शेती आणि आळी

Posted Leave a commentPosted in नैसर्गिक अन्न निर्मिती, मराठी, विषमुक्त जीवनशैली

कमी खर्चात, कमी जागेत, कमी पाण्यात पण पुण्यात नैसर्गिक भाजीपाला शेती करण्याचा निर्णय घेतला त्यानुसार प्रयोग सुरू झाले. पाला पाचोळा (सुका कचरा), अन्न कचरा (ओला कचरा) व शेतात उगवणारे हिरव गवत अन बायोगॅस स्लरी हे वापरुन भाजीपाला लागवड सुरू केली. छोटे–छोटे पट्टे करून भाजीपाला लागवड केली यात कडधान्य, वेलवर्गीय भाज्या पासून हळदी पर्यंत अशी 38 […]