नैसर्गिक शेती आणि आळी

कमी खर्चात, कमी जागेत, कमी पाण्यात पण पुण्यात नैसर्गिक भाजीपाला शेती करण्याचा निर्णय घेतला त्यानुसार प्रयोग सुरू झाले. पाला पाचोळा (सुका कचरा), अन्न कचरा (ओला कचरा) व शेतात उगवणारे हिरव गवत अन बायोगॅस स्लरी हे वापरुन भाजीपाला लागवड सुरू केली. छोटे-छोटे पट्टे करून भाजीपाला लागवड केली यात कडधान्य, वेलवर्गीय भाज्या पासून हळदी पर्यंत अशी 38 …

नैसर्गिक शेती आणि आळी Read More »