निमंत्रण: घरगुती वापराच्या बायो गॅस यंत्राबद्दल माहितीपर सत्र

Posted on Leave a commentPosted in events, मराठी

स्थळ: डॉ. विनया भागवत याचे निवासस्थान १९, मित्रमंडळ कॉलनी न्यू उस्मानपुरा औरंगाबाद (संत एकनाथ रंगमंदिरा जवळ) 1 व २ एप्रिल सायं 5 ते 7,30 या वेळेत आपल्या सोयीनी केव्हाही येऊ शकता ‘ओला कचरा घाण नाही, इंधन आहे’ घरघुती बायोगॅस यंत्रामध्ये ओला कचरा घराच्या घरी जिरविता येतो आणि त्यामधुन स्वयंपाकासाठी गॅस मिळतो, तसेच बागेसाठी उत्तम प्रकारचे… Read More »

कचराकोंडी जागर संवाद

Posted on Leave a commentPosted in events, मराठी

औरंगाबाद कचरा प्रश्न सोडवण्यासाठी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई (विभागीय केंद्र औरंगाबाद) यांनी संवाद आयोजित केला आहे. त्यामध्ये वायु टीम ला बोलण्याची संधी मिळाली आहे सर्व औरंगाबादकरांना या कार्यक्रमाचे वायु टीम तर्फे निमंत्रण सोमवार, २ एप्रिल २०१८ सकाळी ९ ते दुपारी २ वा स्थळ: आर्यभट्ट सभागृह, जेएनईसी महाविद्यालय एमजीएम परिसर, औरंगाबाद