स्थळ: डॉ. विनया भागवत याचे निवासस्थान
१९, मित्रमंडळ कॉलनी
न्यू उस्मानपुरा
औरंगाबाद
(संत एकनाथ रंगमंदिरा जवळ)

1 व २ एप्रिल
सायं 5 ते 7,30
या वेळेत आपल्या सोयीनी केव्हाही येऊ शकता

‘ओला कचरा घाण नाही, इंधन आहे’

घरघुती बायोगॅस यंत्रामध्ये ओला कचरा घराच्या घरी जिरविता येतो आणि त्यामधुन स्वयंपाकासाठी गॅस मिळतो, तसेच बागेसाठी उत्तम प्रकारचे सेंद्रिय खत मिळते.

 

SurendraKulkarni

Suhas Bandal

Malkapur

हे यंत्र विविध आकारात उपलब्ध आहे viagra generika online kaufen. दिवसाचा २ किलो पासून ते २५ किलो पर्यंत कचरा जिरवण्याची क्षमता असलेली यंत्रे उपलब्ध आहेत. सध्या एकूण 95 ठिकाणी वायु बसवला आहे व त्याद्वारे वायु-मित्र रोजचा 450 किलो कचरा जिथल्या तिथे जिरवत आहेत. यातून वर्षाचे 600 LPG सिलिंडर इतकी इंधनाची बचत होते आहे.

घरात, हॉटेल, सोसायटी अशा वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारे याचा वापर केलं जातोय. औरंगाबाद, पुणे, मुंबई, नागपूर, मिरज, सांगली, कोल्पापूर, रत्नागिरी, दापोली अशा अनेक ठिकाणी वायु वापरला जातो आहे. माथेरान नगर परिषद देखील या तंत्रज्ञानाचा वापर करत आहे. नुकतेच प्रत्येक प्रभागात एक अशी 7 यंत्रे बसवून तेथील कचरा जिथल्या तिथे जिरवायला सुरुवात केली आहे.

हे उपकरण विकसित केलेल्या युवा संशोधकांना भेटण्यास व हे युनिट कसे काम करते या बद्दल जाणून घेण्यासाठी अवश्य भेट द्या.

टीम वायु
सागर माने 90 96 96 44 38
प्रियदर्शन सहस्रबुद्धे 94 22 31 90 49

website: www.vaayu-mitra.com
photos: www.vaayu-mitra.com/gallery

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *