औरंगाबाद कचरा प्रश्न सोडवण्यासाठी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई (विभागीय केंद्र औरंगाबाद) यांनी संवाद आयोजित केला आहे https://svensktapotek.net/. त्यामध्ये वायु टीम ला बोलण्याची संधी मिळाली आहेkachrakondi jagar sanwad

सर्व औरंगाबादकरांना या कार्यक्रमाचे वायु टीम तर्फे निमंत्रण

सोमवार, २ एप्रिल २०१८

सकाळी ९ ते दुपारी २ वा

स्थळ: आर्यभट्ट सभागृह, जेएनईसी महाविद्यालय

एमजीएम परिसर, औरंगाबाद

Facebook
Twitter
YouTube
LinkedIn
Instagram