ओळख: वायु २०० लिटर: घरगुती वापराच्या बायोगॅस यंत्राची
संजीवनी कुलकर्णी (डेक्कन जिमखाना, पुणे) यांच्या घरातील 'वायु' 200 लिटर नमस्कार निसर्ग स्नेही मंडळी, आपल्या घरातील ओला कचरा घरीच जिरविण्यासाठी बनवलेल्या घरघुती बयोगॅस यंत्राची ओळख करून देण्यासाठी हा लेख. हे यंत्र घरामध्ये, गॅलरी, गच्चीवर किंवा बागेतही बसवता येते. आपण सर्व निसर्गाच्या संवर्धनाबद्दल संवेदनशील आहोत. कचरा प्रश्न व हरित उर्जेची गरज या दोन्ही गरजांना सोडवण्यासाठी 'वायु' हा विकेंद्री व सहज उपाय आहे. या दोन्ही प्रश्नांना सोडवण्याची आपल्या हातात येते. या जीवन-शैली बदलाचे...