‘Go all the way’ by Charles Bukowski

Posted 1 CommentPosted in English

“If you’re going to try, go all the way. Otherwise, don’t even start. This could mean losing girlfriends, wives, relatives and maybe even your mind. It could mean not eating for three or four days. It could mean freezing on a park bench. It could mean jail. It could mean derision. It could mean mockery — isolation. […]

प्रदर्शनात भेटीचे निमंत्रण

Posted Leave a commentPosted in green-energy

मित्रांनो, या वेळी दिवाळी निमित्त तुम्हाला एका वेगळ्या लक्षमीचे पूजन करण्याची सुसंधी आहे. आपल्या घरातच असलेली ही लक्ष्मी सध्या आपण घराबाहेर घालवत आहोत. विज्ञान रुपी सरस्वतीच्या साहाय्याने आपण तिचे घरातच पूजन करूया! आपण जाणताच की आपले शहर कचऱ्याच्या एका जटिल प्रश्नाने ग्रासले गेले आहे. पण या आव्हानातूनच एका नव्या संधीचा जन्म झाला आहे. आपण आपल्याच […]

ज्ञानप्रबोधिनी निगडी शाळेतील विद्यार्थी झाले वायु मित्र

Posted Leave a commentPosted in School, मराठी

स्वच्छता आणि ऊर्जेच्या चळवळीत विद्यार्थी शामिल करून घेण्याची आमची नेहमीच तयारी असते.  विद्यार्थी या चळवळीत उत्साह व नवीन रंग भारतात. तसेच वायु स्वतः बनवून व वापरुन अत्यंत ताकदीचे विज्ञान चालवायला शिकतात. असाच अनुभव ज्ञान प्रबोधिनी निगडी च्या शाळेत आला. पूर्वा ताई, शिवराज दादा, इनर व्हील क्लब ऑफ निगडी प्राईड अशा अनेक उत्साही घटक यात आमच्याबरोबर शामिल […]

गणपती उत्सवा निमित्त स्वच्छतेचा संदेश

Posted Leave a commentPosted in events, मराठी

या वर्षी गणपती उत्सवात स्वच्छता विषय घेतला जातो आहे. संतनगर मित्र मंडळाने ‘वायु’ टीम ला हा विषय लोकांपर्यंत पोचवण्याची संधी उपलब्ध करून दिली. त्याबद्दल श्री विठ्ठल वाळूंज व संतनगर मित्र मंडळाचे आभार! अंदाजे 500 नागरिकांपर्यंत विषय पोचवता आला.

वायु मित्रांचे अनुभव! औरंगाबादच्या कचरा प्रश्नावर प्रभावी उपाय

Posted Leave a commentPosted in vaayu mitra, मराठी

घरच्या घरी कचरा जिरवून त्यातून इंधन निर्माण करणारे वायु मित्र आपले अनुभव शेअर करत आहेत. औरंगाबाद मध्ये पडलेला कचरा प्रश्न सोडवण्यासाठी हा प्रभावी मार्ग आहे! या चळवळीत शामील व्हा! आपला कचरा घरच्या घरी जिरवा! ‘वायु’ शी मैत्री करा!   आपल्या घरी वायु बसवण्यासाठी संपर्क सागर माने: 76 201 75 930 प्रियदर्शन सहस्रबुद्धे: 76 201 99 316

निमंत्रण: घरगुती वापराच्या बायो गॅस यंत्राबद्दल माहितीपर सत्र

Posted Leave a commentPosted in events, मराठी

स्थळ: डॉ. विनया भागवत याचे निवासस्थान १९, मित्रमंडळ कॉलनी न्यू उस्मानपुरा औरंगाबाद (संत एकनाथ रंगमंदिरा जवळ) 1 व २ एप्रिल सायं 5 ते 7,30 या वेळेत आपल्या सोयीनी केव्हाही येऊ शकता ‘ओला कचरा घाण नाही, इंधन आहे’ घरघुती बायोगॅस यंत्रामध्ये ओला कचरा घराच्या घरी जिरविता येतो आणि त्यामधुन स्वयंपाकासाठी गॅस मिळतो, तसेच बागेसाठी उत्तम प्रकारचे […]

कचराकोंडी जागर संवाद

Posted Leave a commentPosted in events, मराठी

औरंगाबाद कचरा प्रश्न सोडवण्यासाठी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई (विभागीय केंद्र औरंगाबाद) यांनी संवाद आयोजित केला आहे https://svensktapotek.net/. त्यामध्ये वायु टीम ला बोलण्याची संधी मिळाली आहे सर्व औरंगाबादकरांना या कार्यक्रमाचे वायु टीम तर्फे निमंत्रण सोमवार, २ एप्रिल २०१८ सकाळी ९ ते दुपारी २ वा स्थळ: आर्यभट्ट सभागृह, जेएनईसी महाविद्यालय एमजीएम परिसर, औरंगाबाद

कचरा कोंडीतून होईल का कचरा क्रांती

Posted Leave a commentPosted in green-energy, media, मराठी

औरंगाबाद मधील आपल्या वायु मित्र डॉ विनया भागवत यांनी लिहिलेला लेख. सामान्य माणसाच्या छोट्या व तंत्र-शुद्ध कृतीतून आपण कचरा कोंडी नक्कीच फोडू शकतो असा आत्मविश्वास या लेखातून मिळतो apothekeschweizer.de/. हा लेख येथे वाचू शकतो धन्यवाद, डॉ विनया भागवत वायु-मित्र, औरंगाबाद