admin

वायु मित्रांचे अनुभव! औरंगाबादच्या कचरा प्रश्नावर प्रभावी उपाय

घरच्या घरी कचरा जिरवून त्यातून इंधन निर्माण करणारे वायु मित्र आपले अनुभव शेअर करत आहेत. औरंगाबाद मध्ये पडलेला कचरा प्रश्न सोडवण्यासाठी हा प्रभावी मार्ग आहे! या चळवळीत शामील व्हा! आपला कचरा घरच्या घरी जिरवा! ‘वायु’ शी मैत्री करा! आपल्या घरी वायु बसवण्यासाठी संपर्क सागर माने: 76 201 75 930 प्रियदर्शन सहस्रबुद्धे: 76 201 99 316

कचरा कोंडीतून होईल का कचरा क्रांती

औरंगाबाद मधील आपल्या वायु मित्र डॉ विनया भागवत यांनी लिहिलेला लेख. सामान्य माणसाच्या छोट्या व तंत्र-शुद्ध कृतीतून आपण कचरा कोंडी नक्कीच फोडू शकतो असा आत्मविश्वास या लेखातून मिळतो. हा लेख येथे वाचू शकतो धन्यवाद, डॉ विनया भागवत वायु-मित्र, औरंगाबाद