नैसर्गिक जीवनशैलीचे Community Transmission

Posted Leave a commentPosted in green-energy, मराठी, स्वच्छ भारत चळवळ

हवामान बदल, शहारच्या बाहेर कचर्‍याचे उत्तुंग डोंगर. हे आपले आजचे वास्तव आहे. या प्रश्नांच्या मुळाशी ‘आपण‘ आहोत. आपली आजची जीवनशैली आहे. मात्र ही बातमी चांगली आहे. प्रश्न निर्माण जर आपण केला असेल तर उत्तरही आपल्याच कडे आहे. आपण या बद्दल काहीतरी करू शकतो, आपण निर्णय घेऊ शकतो. पाहुयात कसे ते! ठिकाण: अवंती सोसायटी, सिंहगड रस्ता, […]

चळवळीत शामिल व्हा! पहिल्या volunteer बैठकीचे निमंत्रण!

Posted Leave a commentPosted in events, green-energy, मराठी

हवामान बदलाचा प्रश्न इतका मोठा आहे की या भवती कृतिशील लोकांची चळवळ उभी राहणे गरजेचे आहे. थेंबे थेंबे साठणाऱ्या तळ्यासारखे एका ठोस कृती भवती एकत्र येऊन आपणही या चळवळीत शामिल होऊ शकतो. आपण आपल्या मोकळ्या वेळेत आपल्या ज्ञानाचा, कौशल्याचा, छोट्या कृतीचा आधार या चळवळीला देऊ शकतो. आत्तापर्यंत २०० बायो गॅस यंत्रे बसवली आहेत. वाया जाणाऱ्या […]

Join the climate movement! Invitation for the First Volunteer Meet

Posted Leave a commentPosted in English, events, green-energy

Climate change is an emergency! An ounce of practice is worth a ton of theory! Lets take small steps of action which will gradually emerge to make powerful impact! We develop small biogas units to empower common people to make energy from biomass and start preparing for the future. Currently through 200 installations we are […]

निमंत्रण: ‘आपल्या गावचे प्रश्न आपणंच सोडवणारे गाव’

Posted 5 CommentsPosted in Borvha, Energy surplus village, events, green-energy, मराठी

निमंत्रण: ‘आपल्या गावचे प्रश्न आपणंच सोडवणारे गाव: बोरव्हा गावातील नागरिकांशी थेट भेट’ सोमवार: 12 ऑगस्ट 2019: सायं 5.30 ते 7.30 ‘इंद्रधनुष्य हॉल’ लोकेशन: https://goo.gl/maps/xh4x4JgswDNS8YdD6 पत्ता: सचिन तेंडूलकर जॉगिंग पार्क समोर, राजेंद्र नगर नवी पेठ, दत्तवाडी पुणे 411030 कार्यक्रमाविषयी बोरव्हा गाव हे वाशीम जिल्ह्यातील मंगरुळपीर तालुक्यात आहे. पाणी फौंडेशन मार्फत सुरु झालेल्या पाण्याच्या चळवळीत हे गावं शामिल […]

प्रदर्शनात भेटीचे निमंत्रण

Posted Leave a commentPosted in green-energy

मित्रांनो, या वेळी दिवाळी निमित्त तुम्हाला एका वेगळ्या लक्षमीचे पूजन करण्याची सुसंधी आहे. आपल्या घरातच असलेली ही लक्ष्मी सध्या आपण घराबाहेर घालवत आहोत. विज्ञान रुपी सरस्वतीच्या साहाय्याने आपण तिचे घरातच पूजन करूया! आपण जाणताच की आपले शहर कचऱ्याच्या एका जटिल प्रश्नाने ग्रासले गेले आहे. पण या आव्हानातूनच एका नव्या संधीचा जन्म झाला आहे. आपण आपल्याच […]