निमंत्रण: ‘आपल्या गावचे प्रश्न आपणंच सोडवणारे गाव’
निमंत्रण: 'आपल्या गावचे प्रश्न आपणंच सोडवणारे गाव: बोरव्हा गावातील नागरिकांशी थेट भेट' सोमवार: 12 ऑगस्ट 2019: सायं 5.30 ते 7.30 'इंद्रधनुष्य हॉल' लोकेशन: https://goo.gl/maps/xh4x4JgswDNS8YdD6 पत्ता: सचिन तेंडूलकर जॉगिंग पार्क समोर, राजेंद्र नगर नवी पेठ, दत्तवाडी पुणे 411030 कार्यक्रमाविषयी बोरव्हा गाव हे वाशीम जिल्ह्यातील मंगरुळपीर तालुक्यात आहे. पाणी फौंडेशन मार्फत सुरु झालेल्या पाण्याच्या चळवळीत हे गावं शामिल आहे. विदर्भातले म्हणावे तर दुर्गम असे गाव. समृद्धीच्या दिशेनी स्थलांतर होऊन गावाची लोकसंख्या कमी होत...