Vaayu is now a part of the waste management strategy of Matheran Hill station. Hotels will start managing their own waste and convert it to energy. Gujarat Bhavan and BYKE Hotel were the first two hotels to take this initiative. We welcome them to the Vaayu Mitra community.
The Municipal Council of Matheran also is very proactive and they have also installed Vaayu in 7 wards. This is a very big inspiration for us. This is a important milestone in this movement of decentralised and scientific waste management. Welcome Matheran Municipal Council into the Vaayu Mitra community.
माथेरान हे महाराष्ट्रातील निसर्गरम्य थंड हवेचे ठिकाण. हे देशातील एकमेव ठिकाण आहे की जिथे गाड्यांची वाहतूक निषिद्ध आहे. त्यामुळे गाड्यांचा आवाज व धूर या पासून मुक्ती अनुभवता येते. तेथील दळण वळण व वस्तूंची वाहतूक माणसे अथवा घोड्यांच्या मदतीनी केली जाते. या सर्व निसर्ग रम्य वातावरणात वायु चपखल बसतो. विकेंद्री कचरा व्यवस्थापणामुळे कचरा वाहतुकीचे काम पूर्णपणे बंद होऊ शकते.
माथेरान मधील गुजरात भवन व BYKE या दोन हॉटेलांनी पुढाकार घेऊन वायु चा उपयोग कचरा जिरवायला सुरु केली आहे. या दोन्हीचे वायु मित्र परिवारात स्वागत.
त्याच बरोबर माथेरान नगर परिषद देखील या चळवळीत शामिल झाले आहेत. माथेरान मधील ७ मोहोल्ल्या मध्ये वायु च्या मदतीने कचरा जिरवला जात आहे. परिषदेचे वायु मित्र परिवारात स्वागत.