पेस्ट कंट्रोल नंतर मनातील प्रश्नचक्र
नुकतेच आमच्या सोसायटी मध्ये पेस्ट कंट्रोल झाले. सकाळी खाली उतरलो तेव्हा मेलेल्या झुरळांचा खच पडला होता. एवढी सगळी झुरळे होती कुठे, आली कुठून? मला आश्चर्य वाटले. संध्याकाळी घरी परत आलो तेव्हा बाल्कनीत सुद्धा एक झुरळ मेलेले दिसले. तेव्हा मात्र काळजी वाटली. नुकतेच जीवित नदी या संस्थेनी विष मुक्त जीवनशैली या विषयावर कार्यशाळा घेतली होती. या […]