स्वप्न पूर्ती सोसायटी मधील सामुहिक बायो गॅस यंत्र
पुण्यातील निगडी प्राधिकरणात स्वप्नपूर्ती सोसायटी मध्ये विदुला ताई यांनी पुढाकार घेऊन सामुहिक यंत्र बसवले आहे. सुरुवातीला 7.5 किलो कचरा क्षमतेचे यंत्र बसवून विकेंद्री कचरा उपचार करायला या सोसायटी नी सुरुवात केली आहे. जमलेला गॅस वॉचमन च्या कुटुंबाला देऊन गॅस वापरण्याचा प्रश्नही अपोआप सुटला आहे.