मेरा बाबा देश नहीं चलाएगा

Posted 4 CommentsPosted in English, green-energy, School, चक्राकार जीवनशैली, स्वच्छ भारत चळवळ

Remember the ‘Mera Baba Desh Chalata Hai’  campaign by the Tata Trusts? (link:https://www.tata.com/community/two-bins-life-wins-tata-trusts ) The plight of sanitation workers shown in it shocked & disturbed us intensely. This video brings tears to my eyes to see how this reality exists in the India of the twenty-first century. In that India, in which i live and work.  […]

नैसर्गिक जीवनशैलीचे Community Transmission

Posted Leave a commentPosted in green-energy, मराठी, स्वच्छ भारत चळवळ

हवामान बदल, शहारच्या बाहेर कचर्‍याचे उत्तुंग डोंगर. हे आपले आजचे वास्तव आहे. या प्रश्नांच्या मुळाशी ‘आपण‘ आहोत. आपली आजची जीवनशैली आहे. मात्र ही बातमी चांगली आहे. प्रश्न निर्माण जर आपण केला असेल तर उत्तरही आपल्याच कडे आहे. आपण या बद्दल काहीतरी करू शकतो, आपण निर्णय घेऊ शकतो. पाहुयात कसे ते! ठिकाण: अवंती सोसायटी, सिंहगड रस्ता, […]

‘वायु’ बद्दल थोडक्यात!

Posted 4 CommentsPosted in मराठी, स्वच्छ भारत चळवळ

घरात, सोसायटीत, गच्चीवर, बाल्कनीत, हॉटेल, कॅंटीन, कार्यालय, रेस्टोरंट जिथे वाया जाणारे अन्न तिथे वायु! ‘वायु’ म्हणजे वाया जाणार्‍या अन्न पदार्थापासून स्वयंपाकाचा गॅस निर्माण करणारे अत्यंत सोपे बायोगॅस यंत्र आहे. वायु वापरून आपण आपला अन्न कचर्‍याचा प्रश्न  पूर्णपणे सोडवू शकतो. त्याचबरोबर ऊर्जा स्वावलंबांनाच्या दिशेने एक पाऊल चालू शकतो. वायु सोसायटी मध्ये बसवताना अवंती सोसायटी, सिंहगड रोड, […]