It is a very satisfying moment for our team. Vandana Rithe our new Vaayu mitra from Ekamba village in Umarkhed Taluka. She is now using Vaayu and cooking free of smoke. Our dream is to make all the kitchens in Ekamba free of smoke by March 2018. Welcome Vandana Rithe to the Vaayu Mitra Community

Vandana Rithe

उमरखेड तालुक्यातील एकम्बा या गावी वायु पोचला आहे. आपल्या नवीन वायु मित्र वंदन रिठे यांचा हा फोटो. धूर मुक्त स्वयंपाक करण्याची ही सुरुवात. या सर्व गावात मार्च २०१८ पर्यंत धूर मुक्त स्वयंपाक व्हावा असे स्वप्न साकार करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. वंदना रिठे यांचे वायु मित्र परिवारात स्वागत.

Facebook
Twitter
YouTube
LinkedIn
Instagram