मित्रांनो,

या वेळी दिवाळी निमित्त तुम्हाला एका वेगळ्या लक्षमीचे पूजन करण्याची सुसंधी आहे. आपल्या घरातच असलेली ही लक्ष्मी सध्या आपण घराबाहेर घालवत आहोत. विज्ञान रुपी सरस्वतीच्या साहाय्याने आपण तिचे घरातच पूजन करूया!

आपण जाणताच की आपले शहर कचऱ्याच्या एका जटिल प्रश्नाने ग्रासले गेले आहे. पण या आव्हानातूनच एका नव्या संधीचा जन्म झाला आहे. आपण आपल्याच कचऱ्यातून अतिशय सहज पणे ऊर्जा निर्मिती करू शकतो व आपल्याच घरात वापरूही शकतो. आपली इंधन बचत होते व आपल्या शहरास सौंदर्य व आरोग्य प्राप्त होऊ शकते.

या ऊर्जा लक्ष्मी ची आराधना आपल्या दैनंदिन जीवनात कशी शक्य आहे हे प्रत्यक्ष बघण्यासाठी जरूर भेट द्या!

दिवाळी प्रदर्शन
कलश मंगल कार्यालय
उस्मानपुरा औरंगाबाद

स्टॉल नंबर ५

शुक्रवर दि २६ रोजी सायंकाळी ५ ते ९
शनिवार दि २७, व रविवार दि २८ रोजी स ११ ते रा ९

Abhay
घरात बाल्कनी मध्ये ठेवलेला वायु

vaayu-baner

भेटीस उत्सुक
-प्रियदर्शन
९४२२३ १९०४९

Facebook
Twitter
YouTube
LinkedIn
Instagram