या वर्षी गणपती उत्सवात स्वच्छता विषय घेतला जातो आहे. संतनगर मित्र मंडळाने ‘वायु’ टीम ला हा विषय लोकांपर्यंत पोचवण्याची संधी उपलब्ध करून दिली. त्याबद्दल श्री विठ्ठल वाळूंज व संतनगर मित्र मंडळाचे आभार! अंदाजे 500 नागरिकांपर्यंत विषय पोचवता आला.
Related Posts
-
Imparting Green-skills for a green future
Pallavi Malshe -
नैसर्गिक जीवनशैलीचे Community Transmission
goodwill_anagha -
‘वायु’ बद्दल थोडक्यात!
goodwill_anagha