चळवळीत शामिल व्हा! पहिल्या volunteer बैठकीचे निमंत्रण!

हवामान बदलाचा प्रश्न इतका मोठा आहे की या भवती कृतिशील लोकांची चळवळ उभी राहणे गरजेचे आहे.

थेंबे थेंबे साठणाऱ्या तळ्यासारखे एका ठोस कृती भवती एकत्र येऊन आपणही या चळवळीत शामिल होऊ शकतो. आपण आपल्या मोकळ्या वेळेत आपल्या ज्ञानाचा, कौशल्याचा, छोट्या कृतीचा आधार या चळवळीला देऊ शकतो. आत्तापर्यंत २०० बायो गॅस यंत्रे बसवली आहेत. वाया जाणाऱ्या अन्न पदार्थापासून ऊर्जा निर्माण होत आहे व वर्षाचे १२०० सिलिंडर इतके इंधन निर्माण होते आहे. हा ऊर्जा स्वावलंबनाचा विचार अधिकाधिक लोकांपर्यंत पोचवण्यासाठी आम्ही volunteer च्या शोधात आहोत!

पहिल्या volunteer बैठकीत शामिल व्हा! आपला प्रतिसाद खालील फॉर्म भरून आमच्यापर्यंत पोचवा.

Click here to register for the meeting or to give feedback

केव्हा: शनिवार, १ फेब्रुवारी २०२०

कुठे? संभाजी गार्डन, जंगली महाराज रस्ता

किती वाजता? सायं ६ ते ७.३०

अधिक माहितीसाठी संपर्क

सागर: ९० ९६ ९६ ४४३८

प्रियदर्शन: ७६२०१ ९९३१६

टीम ‘वायु’

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *