नैसर्गिक जीवनशैलीचे Community Transmission
हवामान बदल, शहारच्या बाहेर कचर्याचे उत्तुंग डोंगर. हे आपले आजचे वास्तव आहे. या प्रश्नांच्या मुळाशी ‘आपण‘ आहोत. आपली आजची जीवनशैली आहे. मात्र ही बातमी चांगली आहे. प्रश्न निर्माण जर आपण केला असेल तर उत्तरही आपल्याच कडे आहे. आपण या बद्दल काहीतरी करू शकतो, आपण निर्णय घेऊ शकतो. पाहुयात कसे ते! ठिकाण: अवंती सोसायटी, सिंहगड रस्ता, पुणे. …