मराठी

स्वप्न पूर्ती सोसायटी मधील सामुहिक बायो गॅस यंत्र

पुण्यातील निगडी प्राधिकरणात स्वप्नपूर्ती सोसायटी मध्ये विदुला ताई यांनी पुढाकार घेऊन सामुहिक यंत्र बसवले आहे. सुरुवातीला 7.5 किलो कचरा क्षमतेचे यंत्र बसवून विकेंद्री कचरा उपचार करायला या सोसायटी नी सुरुवात केली आहे. जमलेला गॅस वॉचमन च्या कुटुंबाला देऊन गॅस वापरण्याचा प्रश्नही अपोआप सुटला आहे.

घरगुती, सामुहिक, विकेंद्री बायो गॅस यंत्र

ओल्या कचऱ्यावर घरातल्या घरात उपचार ओला कचरा म्हणजे उरलेले अन्न, भाज्यांची डेखं, फळांची सालं, चहा पत्ती, खराब झालेलं नासलेलं अन्न. हा तसाच पडून राहिला तर त्याला मुंग्या,  किडे, बुरशी, उंदीर वा घुशी त्याकडे आकर्षित होतात. हे आकर्षण त्यामध्ये दडलेल्या उर्जेचे आहे. ही उर्जा अन्न रुपात जेव्हा दडलेली असते तेव्हा ती आपल्याला पचवता येते व त्यामुळे …

घरगुती, सामुहिक, विकेंद्री बायो गॅस यंत्र Read More »

ओळख: वायु २०० लिटर: घरगुती वापराच्या बायोगॅस यंत्राची

संजीवनी कुलकर्णी (डेक्कन जिमखाना, पुणे) यांच्या घरातील ‘वायु’ 200 लिटर नमस्कार निसर्ग स्नेही मंडळी, आपल्या घरातील ओला कचरा घरीच जिरविण्यासाठी बनवलेल्या घरघुती बयोगॅस यंत्राची ओळख करून देण्यासाठी हा लेख.  हे यंत्र घरामध्ये, गॅलरी, गच्चीवर किंवा बागेतही बसवता येते. आपण सर्व निसर्गाच्या संवर्धनाबद्दल संवेदनशील आहोत. कचरा प्रश्न व हरित उर्जेची गरज या दोन्ही गरजांना सोडवण्यासाठी ‘वायु’ हा …

ओळख: वायु २०० लिटर: घरगुती वापराच्या बायोगॅस यंत्राची Read More »