प्रसाद मेहेंदळे: वायु मित्र अनुभव
प्रसाद मेहेंदळे तळेगाव ला राहणारे आपले वायु मित्र. त्यांनी वायु बद्दल लेख लिहिलेला आहे तो इथे पहा
प्रसाद मेहेंदळे तळेगाव ला राहणारे आपले वायु मित्र. त्यांनी वायु बद्दल लेख लिहिलेला आहे तो इथे पहा
पुण्यातील निगडी प्राधिकरणात स्वप्नपूर्ती सोसायटी मध्ये विदुला ताई यांनी पुढाकार घेऊन सामुहिक यंत्र बसवले आहे. सुरुवातीला 7.5 किलो कचरा क्षमतेचे यंत्र बसवून विकेंद्री कचरा उपचार करायला या सोसायटी नी सुरुवात केली आहे. जमलेला गॅस वॉचमन च्या कुटुंबाला देऊन गॅस वापरण्याचा प्रश्नही अपोआप सुटला आहे.
ओल्या कचऱ्यावर घरातल्या घरात उपचार ओला कचरा म्हणजे उरलेले अन्न, भाज्यांची डेखं, फळांची सालं, चहा पत्ती, खराब झालेलं नासलेलं अन्न. हा तसाच पडून राहिला तर त्याला मुंग्या, किडे, बुरशी, उंदीर वा घुशी त्याकडे आकर्षित होतात. हे आकर्षण त्यामध्ये दडलेल्या उर्जेचे आहे. ही उर्जा अन्न रुपात जेव्हा दडलेली असते तेव्हा ती आपल्याला पचवता येते व त्यामुळे …
संजीवनी कुलकर्णी (डेक्कन जिमखाना, पुणे) यांच्या घरातील ‘वायु’ 200 लिटर नमस्कार निसर्ग स्नेही मंडळी, आपल्या घरातील ओला कचरा घरीच जिरविण्यासाठी बनवलेल्या घरघुती बयोगॅस यंत्राची ओळख करून देण्यासाठी हा लेख. हे यंत्र घरामध्ये, गॅलरी, गच्चीवर किंवा बागेतही बसवता येते. आपण सर्व निसर्गाच्या संवर्धनाबद्दल संवेदनशील आहोत. कचरा प्रश्न व हरित उर्जेची गरज या दोन्ही गरजांना सोडवण्यासाठी ‘वायु’ हा …
ओळख: वायु २०० लिटर: घरगुती वापराच्या बायोगॅस यंत्राची Read More »
It is a very satisfying moment for our team. Vandana Rithe our new Vaayu mitra from Ekamba village in Umarkhed Taluka. She is now using Vaayu and cooking free of smoke. Our dream is to make all the kitchens in Ekamba free of smoke by March 2018. Welcome Vandana Rithe to the Vaayu Mitra Community …