प्रदर्शनात भेटीचे निमंत्रण

मित्रांनो, या वेळी दिवाळी निमित्त तुम्हाला एका वेगळ्या लक्षमीचे पूजन करण्याची सुसंधी आहे. आपल्या घरातच असलेली ही लक्ष्मी सध्या आपण घराबाहेर घालवत आहोत. विज्ञान रुपी सरस्वतीच्या साहाय्याने आपण तिचे घरातच पूजन करूया! आपण जाणताच की आपले शहर कचऱ्याच्या एका जटिल प्रश्नाने ग्रासले गेले आहे. पण या आव्हानातूनच एका नव्या संधीचा जन्म झाला आहे. आपण आपल्याच …

प्रदर्शनात भेटीचे निमंत्रण Read More »

गणपती उत्सवा निमित्त स्वच्छतेचा संदेश

या वर्षी गणपती उत्सवात स्वच्छता विषय घेतला जातो आहे. संतनगर मित्र मंडळाने ‘वायु’ टीम ला हा विषय लोकांपर्यंत पोचवण्याची संधी उपलब्ध करून दिली. त्याबद्दल श्री विठ्ठल वाळूंज व संतनगर मित्र मंडळाचे आभार! अंदाजे 500 नागरिकांपर्यंत विषय पोचवता आला.

ज्ञानप्रबोधिनी निगडी शाळेतील विद्यार्थी झाले वायु मित्र

स्वच्छता आणि ऊर्जेच्या चळवळीत विद्यार्थी शामिल करून घेण्याची आमची नेहमीच तयारी असते.  विद्यार्थी या चळवळीत उत्साह व नवीन रंग भारतात. तसेच वायु स्वतः बनवून व वापरुन अत्यंत ताकदीचे विज्ञान चालवायला शिकतात. असाच अनुभव ज्ञान प्रबोधिनी निगडी च्या शाळेत आला. पूर्वा ताई, शिवराज दादा, इनर व्हील क्लब ऑफ निगडी प्राईड अशा अनेक उत्साही घटक यात आमच्याबरोबर शामिल …

ज्ञानप्रबोधिनी निगडी शाळेतील विद्यार्थी झाले वायु मित्र Read More »