admin

‘वायु’ बद्दल थोडक्यात!

घरात, सोसायटीत, गच्चीवर, बाल्कनीत, हॉटेल, कॅंटीन, कार्यालय, रेस्टोरंट जिथे वाया जाणारे अन्न तिथे वायु! ‘वायु’ म्हणजे वाया जाणार्‍या अन्न पदार्थापासून स्वयंपाकाचा गॅस निर्माण करणारे अत्यंत सोपे बायोगॅस यंत्र आहे. वायु वापरून आपण आपला अन्न कचर्‍याचा प्रश्न  पूर्णपणे सोडवू शकतो. त्याचबरोबर ऊर्जा स्वावलंबांनाच्या दिशेने एक पाऊल चालू शकतो. वायु सोसायटी मध्ये बसवताना [easy-image-collage id=4499] अवंती सोसायटी, …

‘वायु’ बद्दल थोडक्यात! Read More »

चळवळीत शामिल व्हा! पहिल्या volunteer बैठकीचे निमंत्रण!

हवामान बदलाचा प्रश्न इतका मोठा आहे की या भवती कृतिशील लोकांची चळवळ उभी राहणे गरजेचे आहे. थेंबे थेंबे साठणाऱ्या तळ्यासारखे एका ठोस कृती भवती एकत्र येऊन आपणही या चळवळीत शामिल होऊ शकतो. आपण आपल्या मोकळ्या वेळेत आपल्या ज्ञानाचा, कौशल्याचा, छोट्या कृतीचा आधार या चळवळीला देऊ शकतो. आत्तापर्यंत २०० बायो गॅस यंत्रे बसवली आहेत. वाया जाणाऱ्या …

चळवळीत शामिल व्हा! पहिल्या volunteer बैठकीचे निमंत्रण! Read More »

Join the climate movement! Invitation for the First Volunteer Meet

Climate change is an emergency! An ounce of practice is worth a ton of theory! Lets take small steps of action which will gradually emerge to make powerful impact! We develop small biogas units to empower common people to make energy from biomass and start preparing for the future. Currently through 200 installations we are …

Join the climate movement! Invitation for the First Volunteer Meet Read More »